साहित्य:
कोलंबी अर्धी वाटी, १ मोठा कांदा, १ मध्यम टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला.
कृती:
प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून घेणे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कढईत तेल घालून व हळद लावलेली कोलंबी घालावी. ती शिजल्यावर नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून नीट मिक्स करून कांदा शिजेपर्यंत गॅसवर ठेवणे.
कांदा पूर्ण शिजल्यावर त्यात थोडा गरम मसाला, मिरचीपूड, कोथिंबीर, मीठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवणे. शिजल्यावर गॅस बंद करावा.

0 comments:
Post a Comment